ऑस्ट्रेलियन जंगलात लागलेल्या आगीमुळे जवळजवळ 3 अब्ज प्राणी प्रभावित
सध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत. ग्लोबल वॉर्मिंग तसेच, गेल्या काही वर्षात नैसर्गिक आपत्तीनमुळे झालेली जीवित आणि वित्तहानी यावर नेहमीच चर्चा होत असते. परंतु अमेझॉनच्या जंगलाला लागलेली आग आणि त्यांनतर ...