जाणून घ्या २१ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष
21 September Dinvishes मित्रांनो, आज २१ सप्टेंबर, हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सयुक्त राष्ट्राने ठरविल्या प्रमाणे सन १९८२ सालापासून दरवर्षी हा दिन साजरा करण्यात येतो. ...