पोलिसांवर जबरदस्त 10+कोट्स

Police Quotes in Marathi

जनतेची सुरक्षा करण्यासाठी कधीही तत्पर असणारे पोलीस कर्मचारी. कधी कधी तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःला संकटात झोकणारे, आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या पोलिसांवर आजच्या लेखात काही कोट्स आणि स्टेटस लिहिलेले आहेत आशा करतो आपल्याला आवडणार, तर चला पाहूया काही विशेष पोलिसांविषयी कोट्स.

पोलिसांवर जबरदस्त 10+कोट्स – Police Quotes in Marathi

Police Quotes in Marathi
Police Quotes in Marathi

“ज्या दिवशी आपल्यातील प्रत्येकजण स्वत: ला पोलिस समजेल त्या दिवशी राष्ट्रीय क्रांती येईल.”

“जे प्रामाणिक नसतात नसतात त्यांना वर्दी मजबूर करत असते, आणि जे प्रामाणिक असतात त्यांना वर्दी मजबूत बनवत असते.”

Inspirational Police Quotes

Inspirational Police Quotes
Inspirational Police Quotes

“फुकट नाही हो, आयुष्यात सगळे सुख त्यागण्याची हिम्मत लागते तेव्हा भेटते वर्दी.”

“चांदण्या तर आकशात सुद्धा चमकतात, पण आपल्याला तर चांदण्यांना वर्दीवर लावायचं आहे.”

Quotes on Police in Marathi

Quotes on Police in Marathi
Quotes on Police in Marathi

“पोलीस म्हटलं कि भ्रष्ट माणूस हीच प्रतिमा डोळ्यासमोर येते पण त्यांची चांगली काम कधीच दिसत नाही.”

Police Status in Marathi

स्वतःच्या जिद्द आणि मेहनीतीचे सार्थक करून बरेच जन पोलिसात भर्ती होतात, आणि कर्तव्यदक्ष पणाची शपथ घेऊन जनतेची सेवा करण्याचा प्रण आखतात, हे तेच पोलिसवाले असतात जे प्रत्येकाच्या मदतीला धावून येतात, युद्धपातळीवर कार्य करून जनतेची सेवा करतात. खाली पोलिसांवर आणखी काही कोट्स आहेत ज्या आपल्याला वाचायला आवडतील तर चला पाहूया काही पोलिसांवर बेस्ट कोट्स, आणि विचार.

Police Status in Marathi
Police Status in Marathi

“सगळेच नसतात टेबलाखालून घेणारे खूप सारे असतात आपले आयुष्य पणाला लावणारे.”

Quotes on Police

Quotes on Police
Quotes on Police

“समाजाने पोलिसांच्या चरित्रावर कितीही टीका करू द्या, पण समाजातील प्रत्येकाचं चरित्र प्रमाणपत्र पोलिसच लिहित असतो.”

Marathi Quotes on Police

Marathi Quotes on Police
Marathi Quotes on Police

“दिवा लागला दारोदारी तरीही आम्ही नाही आमच्या घरी, महाराष्ट्र पोलिसांना एक सलाम.”

Police Quotes

Police Quotes
Police Quotes

“माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सन साजरा होतोय गर्दीतला.”

Police Status

Police Status
Police Status

“नऊ दिवसाचे नऊ रंग खाकी रंग मात्र बंदोबस्तात दंग. पोलिसांना मानाचा मुजरा”

Police Status Marathi

Police Status Marathi
Police Status Marathi

“माणसाने गर्दीत नाही वर्दीत राहायचं.”

Police Marathi Quotes

Police Marathi Quotes
Police Marathi Quotes

“जिद्द करायला शिका, जे नशिबात नाही त्या गोष्टीला सुद्धा मिळवायला शिका.”

Police Whatsapp Status

Police Whatsapp Status
Police Whatsapp Status

“ते स्वप्नच काय जे सगळ्यांपेक्षा वेगळ नसेल”

Police Status for Whatsapp

Police Status for Whatsapp
Police Status for Whatsapp

“स्वतःच्या परिवाराला सोडून आपल्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या पोलिसांना सलाम.”

Police Status for FB

Police Status for FB
Police Status for FB

“स्वप्न सांगायची नसतात ती सत्यात उतरवून दाखवायची असतात.”

पुढील पानावर आणखी…

1 thought on “पोलिसांवर जबरदस्त 10+कोट्स”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top