यशस्वी जीवनासाठी नक्की वाचा हे सकारात्मक विचार

Positive Quotes in Marathi 

नकारात्मकता माणसाचं जगणं कठीण करून टाकते त्या विरुद्ध सकारात्मक ता माणसाला संकटातून मार्ग दाखवते, संकटंकडे तसेच परिस्थिती कडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यवस्तीत असला तर संकटे सुद्धा संधी च्या स्वरूपात दिसतात. एखाद्या विशिष्ट परिस्थिती माणसाला गोंधळात टाकते, पण पाहिले असता त्याच परिस्थिती माणसाला काही तरी गोष्टी शिकवण्यासाठी आलेल्या असतात.

प्रत्येक परिस्थिती मध्ये आपला दृष्टीकोन कसा असायला हवा ते एका उदाहरणावरून पाहूया, एका ग्लास मध्ये थोडस पाणी आहे यावरून आपण काय समजू शकतो, एक दृष्टिकोन असा की ग्लास अर्धाच भरलेला आहे, आणि एक दुसरा दृष्टिकोन म्हणजे पाणी थोडस च आहे पण इतकं पाणी तहानलेल्या साठी पुरेस आहे. तसेच कोणाचा जीव वाचण्यासाठी एवढही पाणी पुरेस आहे. याच दृष्टिकोनावर आपण पाहणार आहोत काही Positive Quotes, ज्या आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन देण्यास मदत करतील, तर चला पाहूया काही Possitive Quotes.

सकारात्मक दृष्टिकोन देणारे विचार – Positive Thoughts in Marathi

Positive Quotes
Positive Quotes

 मी नशिबावर नाही मेहनाती वर विश्वास ठेवतो.

Positive Vichar
Positive Vichar

 समाधान म्हणजे अंतःकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस आहे.

सकारात्मक विचार
सकारात्मक विचार

 तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

Positive Quotes in Marathi 

प्रत्येक परिस्थिती मध्ये मेंदूला इतकं मजबूत बनवा की त्याला नकारात्मक विचारांनी घेरलच पाहिजे नाही. आणि घेरलही तरी त्या परिस्थिती मध्ये सकारात्मक विचार करणे आणि त्या नकारात्मक परिस्थिती मधून बाहेर पडण्यास स्वतःचे सहकार्य करणे. या लेखात अश्याच प्रकारच्या काही Quotes लिहिलेल्या आहेत ज्या आपल्याला प्रतिकूल परिस्थिती मध्ये सुद्धा सकारात्मक राहण्यास मदत करतील आणि आपण स्वतःला एक प्रेरणा देऊ शकाल तर चला पाहूया आणखी काही Quotes ज्यांना आपण आपल्या सोशल मीडियावर सुध्दा शेयर करू शकणार. तर चला पाहूया Positive Quotes.

Positive ThoughtsVPositive Thoughts
Positive Thoughts

 जे काही करायचे आहे ते हिमतीवर करा गमतीवर तर दुनिया पण टाळ्या वाजवते.

Sakaratmak Vichar
Sakaratmak Vichar

 जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत कोणीही आपल्याला हरवू शकत नाही.

Positive Vichar in Marathi
Positive Vichar in Marathi

 स्वतःच्या मेंदूला असे बनवा की त्याने प्रत्येक वाईट परिस्थिती मध्ये चांगलेच पाहिले पाहिजे.

Positive Thoughts in Marathi
Positive Thoughts in Marathi

 स्वतःवर प्रेम करा सकारात्मक राहणे महत्वाचे आहे कारण सौंदर्य आतून बाहेर येते.

Positive Thinking Quotes in Marathi
Positive Thinking Quotes in Marathi

 माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणे.

Positive Thinking Marathi Thoughts
Positive Thinking Marathi Thoughts

जो काही करायचं आहे हा विचार करून उठतो तो  SuccessFul होतो.

Positive Quotes in Marathi
Positive Quotes in Marathi

 वेळेजवळ एवढी वेळ नाही की तुम्हाला पुन्हा वेळ देईल.

Positive Marathi Thoughts
Positive Marathi Thoughts

 न हरता न थकता न थांबता जो प्रयत्न करत करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत.

Positive Marathi Quotes
Positive Marathi Quotes

कल्पनांना सत्यात उतरवण्याची धमक ज्यांच्यात असते त्यांना कोणीच रोखू शकत नाही.

पुढील पानावर आणखी…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top