राधा कृष्णा यांच्या प्रेमावर मराठी मॅसेज

Radha Krishna Quotes in Marathi

द्वापारयुगापासून ज्यांच्या प्रेमाची ग्वाही दिल्या जाते, प्रेम शब्दही आला तरी ज्यांची आठवण होते असे, राधा आणि कृष्ण, त्यांचं प्रेम अमर राहील आणि पिढ्यानपिढ्या आठवण ठेवले जाईल, आजच्या लेखात त्याच अमर व्यक्तींविषयी विचार लिहिले आहेत आशा करतो आपल्याला आवडतील, प्रेमाचा खरा अर्थ ज्यांचापासून शिकायला मिळते. अश्या जोडप्यावर काही Quotes लिहिले आहेत जे आपल्याला प्रेमाचे महत्व सांगून जातील, तर चला पाहूया काही राधा कृष्ण Quotes आपल्या मराठी भाषेत.

राधा कृष्णा यांच्या प्रेमावर स्टेटस – Radha Krishna Quotes in Marathi

Radha Krishna Quotes Images
Radha Krishna Quotes Images

 प्रेमाचा अर्थ एखाद्या व्यक्तीला आपलं करण असत तर प्रत्येकाच्या हृदयात राधा कृष्णाचं नाव नसतं.

Radha Krishna Quotes Images

Radha Krishna Quotes in Marathi
Radha Krishna Quotes in Marathi

 प्रेम असावं तर राधा कृष्णासारखं लग्नाच्या धाग्यात बांधलं नसल तरी कायम हृदयात जपलेल.

Radha Krishna Quotes

प्रेम म्हणजे अशी भावना जी फक्त अनुभवल्या जाऊ शकते, त्या भावनेला सांगणे कठीणच आहे, ज्या व्यक्तीवर प्रेम होतं त्या व्यक्तीत संपूर्ण जगाला पाहणे, ती व्यक्ती दूर गेली तर नेहमी तिची आठवण होणे, नेहमी मनात त्याच व्यक्तीचा विचार करणे. खरच प्रेम म्हणजे एक वेगळीच अनुभूती आहे. तर चला राधा कृष्ण यांच्या प्रेमावर आणखी Quotes पाहू.

Radha Krishna Quotes
Radha Krishna Quotes

 खऱ्या प्रेमाचा शेवट जर लग्न असता तर रुख्मिणीच्या जागी राधा असती.

Radha Krishna Romantic Images with Quotes

Radha Krishna Romantic Images with Quotes
Radha Krishna Romantic Images with Quotes

राधाच्या खऱ्या प्रेमाची हीच निशाणी आहे,की कृष्णाच्या अगोदर राधेच नाव घेतल्या जाते हीच खरी निशाणी आहे.

Radha Krishna Romantic Quotes

Radha Krishna Romantic Quotes
Radha Krishna Romantic Quotes

राधाने कृष्णाला विचारले प्रेमाचा काय फायदा आहे. कृष्णाने सांगितले जिथे फायदा आहे तिथे प्रेम नसतेच.

Radha Krishna SMS in Marathi

Radha Krishna SMS in Marathi
Radha Krishna SMS in Marathi

अतिप्रेम शुद्ध प्रेमाच्या पवित्रतेला नष्ट करत असते.

Radha Krishna Love Quotes in Marathi

Radha Krishna Love Quotes in Marathi
Radha Krishna Love Quotes in Marathi

 मी अपुरा आहे तुझ्या विना जसा अपुरा आहे राधा विना कान्हा.

पुढील पानावर आणखी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here