स्वार्थी लोकांवर 10+ कोट्स

Selfish Quotes in Marathi

Quotes for Selfish Person
Quotes for Selfish Person

स्वार्थी लोकांवर 10+ कोट्स – Selfish Quotes in Marathi

“नात्यांमध्ये स्वार्थ आला की नात तुटायला वेळ लागत नाही.”

“एकवेळ हरवलेली माणस भेटतील पण बदललेली माणस कधीच भेटणार नाहीत.”

Quotes on Selfish in Marathi

"<yoastmark

“स्वार्थी माणूस ज्यावेळी नमस्कार करतो त्यावेळी सावध झाल पाहिजे.”

“नात्यांमध्ये स्वार्थ आला की नात तुटायला वेळ लागत नाही.”

Selfish People Quotes

Selfish People Quotes
Selfish People Quotes

“स्वार्थ सोडला तर मनुष्याला आनंद देताही येतो आणि घेताही येतो.”

“या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसत, आणि न पारखता जोडलेले नात एकदिवस धोका देऊ शकतं.”

Quotes for Selfish Person

"<yoastmark

“या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसत, आणि न पारखता जोडलेले नात एकदिवस धोका देऊ शकतं.”

“जे आपल्या बरोबर वाईट वागतात त्यांच्याबरोबर ना चांगल राहील पाहिजे ना वाईट राहील पाहिजे, कारण जर आपण त्यांच्याबरोबर चांगलं राहिलो तर ते आपल्याला विकून खातील, आणि जर वाईट राहिलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? तर अशा व्यक्तींपासून आपण नेहमी दूर राहील पाहिजे. – संदीप माहेश्वरी

Selfish Quotes

Selfish Quotes
Selfish Quotes

“तुम्ही एखाद्याशी कितीही प्रामाणिक रहा पण ज्याच्या मनात स्वार्थ आहे तो एकदिवस बदलणारच.”

“प्रत्येक मैत्रीच्या नात्यामागे स्वार्थ दडलेला असतो, कारण जिथे स्वार्थ नाही तिथे मैत्रीचं असू शकत नाही, हे एक कटू सत्य आहे.” – चाणक्य

Marathi Quotes for Selfish Person

"<yoastmark

“लोकांचा एक गुणधर्मच बनला आहे जो पर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत साथ आहे.”

“स्वार्थी मित्र असण्यापेक्षा, एकटे असलेले सर्वात चांगले.”

Selfish Status in Marathi

Selfish Status in Marathi
Selfish Status in Marathi

“पूर्वी लोक काळजी पोटी विचारपूस करायचे आणि आताचे लोक गरजेपोटी विचारपूस करतात.”

“स्वार्थी माणूस ज्यावेळी नमस्कार करतो त्यावेळी सावध झाल पाहिजे.” – चाणक्य

Selfish Thoughts in Marathi

Selfish Thoughts in Marathi
Selfish Thoughts in Marathi

“स्वार्थी माणसावर विश्वास ठेवण म्हणजे आपणच आपल्या पायावर दगड मारणं होय.”

“पूर्वी लोक काळजी पोटी विचारपूस करायचे आणि आताचे लोक गरजेपोटी विचारपूस करतात.”

Swarthi Lok Quotes

Swarthi Lok Quotes
Swarthi Lok Quotes

“काम असल्यावर साले गोड गोड बोलतात आणि काम झाल की लांबूनच राम राम ठोकतात.”

“तुम्ही एखाद्याशी कितीही प्रामाणिक रहा पण ज्याच्या मनात स्वार्थ आहे तो एकदिवस बदलणारच.”

पुढील पानावर आणखी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here