रक्तदानाविषयी २५ अनमोल विचार

Quotes On Blood Donation

आजचे युग हे धावपळीचे असल्याने आपण आपल्या कामासाठी सतत धावपळ करीत असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत आपली दगदग सुरूच असते. असे धावपळीचे जीवन जगत असतांना मात्र आपले आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष होते. यातूनच आपल्या शरीरात आरोग्यासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. वेळेवर त्यांची काळजी घेतली नाही तर त्याचा परिणाम जीवावर बेतू शकतो.

“आरोग्य हीच खरी धनसंपत्ती”

याची जाण आपल्याला असणे आवश्यक आहे. आज आजाराच्या समस्या इतक्या वाढल्या आहेत की, त्याचे निदान सुद्धा लवकर लागत नाही..शरीरासंबंधी होणाऱ्या आजरात रक्तासंबंधी समस्या चे प्रमाण देखील दिवसांदिवस वाढत आहे.  त्यामुळे रक्ताची समस्या निर्माण होते.  आपण या लेखात रक्तदानाचे महत्व पाठवून देतांना त्याचे फ़ायदे सांगणार आहोत.

रक्तदान विषयी मराठी घोषवाक्ये – Slogans On Blood Donation in Marathi

Slogans On Blood Donation in Marathi
Slogans On Blood Donation in Marathi

 रक्तदान करूया, मानव धर्म वाढवूया.

Slogans On Blood Donation

Slogans On Blood Donation
Slogans On Blood Donation

 रक्तदान करणे आहे अनमोल हेवा,  याचे सर्वांनी भान ठेवा.

Shayari on Blood Donation

Shayari on Blood Donation
Shayari on Blood Donation

रक्तदान करूया, प्रेमाची नाते जोडूया.

Shayari on Blood Donation in Marathi

Shayari on Blood Donation in Marathi
Shayari on Blood Donation in Marathi

 जीवनाचे अमुल्य वरदान, रक्तदात्याला रक्तदान.

Blood Donation Slogans in Marathi

Blood Donation Slogans in Marathi
Blood Donation Slogans in Marathi

 रक्तदान करूया, मानव सेवा घडवूया.

रक्तदान महत्वाचे का आहे आणि त्याचे फायदे – Importance and Benefits of Blood Donation

तुम्हाला माहिती आहे का रक्तदान करण्यापूर्वी आपल्या शरीरातील रक्ताची तपासणी करण्यात येते यातून आपल्याला (एच.आय.वी.,गुप्त रोग, कावीळ-ब,क, मलेरिया इत्यादी) आजाराची लागण आहे की नाही हे माहित होते. तसचं, वजन, तापमान, रक्तदाब व नाडी आदीचे परीक्षण देखील होते. रक्त तपासल्याने आपल्या रक्तात असणाऱ्या लाल व पांढऱ्या पेशींच्या संख्येबद्दल संपूर्ण माहिती मिळते. यातूनचं आपल्याला आपला रक्तगट व हिमोग्लोबिनचे प्रमाण किती आहे ते समजते.

रक्तदान केल्याने बोनमॅरोमध्ये नविन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते. शरीरात तयार होणाऱ्या नविन रक्तामुळे शुद्ध पेशींची संख्या देखील वाढते. पेशी यांचे काम शरिर निरोगी राखण्याचे असल्याने त्यांच्या वाढीने आपले शरिर निरोगी राहते. पेशींच्या वाढीमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. रक्तप्रवाहात वाढ झाल्याने आपल्या हृदयाच्या समस्या कमी होतात. रक्तदान करण्यात कुठल्याच प्रकारची हानी नसून उलट त्यापासून आपल्याला फायदाच होतो.

Blood Donation Slogans

Blood Donation Slogans

 रक्तदान करण्यात नाही कोणती कमजोरी, ती तर आहे मानवता खरी.

Blood Donation Slogan

Blood Donation Slogan
Blood Donation Slogan

 जो करतो रक्तदान, तोच तर आहे व्यक्ती महान.

Blood Donation Slogan in Marathi

Blood Donation Slogan in Marathi
Blood Donation Slogan in Marathi

 रक्ताचा आहे थेब थेब मौल्यवान, याची असावी सर्वाना जान म्हणूनचं करावे रक्तदान.

Slogan on Blood Donation

 रक्तदान करण्याइतके दुसरे कशातच नाही पुण्य, म्हणूनच म्हणतो रक्तदान करण.

Slogan on Blood Donation in Marathi

 चला रक्तदान मोहीम राबवूया, रक्तदान करून जीव वाचवूया.

शरीरातील रक्तात महत्वपूर्ण घटक असतात जे आपल्या प्रकृतीकरिता आवश्यक असतात.  त्यांची संख्या कमी झाल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी आपण आजरी पडतो. म्हणून नियमित रक्तदान करणे आवश्यक असते.  रक्तदान करत राहल्याने आपल्या शरीरात नविन रक्त निर्माण होत राहते. शिवाय आपण रक्तदान केल्याने गरजू व्यक्तींची गरज देखील भागते.

 रक्तदान विषयी मराठी घोषवाक्य – Marathi Blood Donation Slogans

raktdaan ghosh vakyav

रक्तदाता हा जीवनदाता.

Raktdaan Slogan in Marathi

 

रक्तदानाचे महत्व जाणुया, जन जनात ते पसरवूया.

Raktdaan Slogan

रक्तदान ही जनसामान्यांची सेवा, यालाच मानूया ईश्वरसेवा.

Raktdan Quotes in Marathi

 जगता जगता करू रक्तदान, मिळेल आयुष्यात मान सन्मान.

Raktdan Quotes

 रक्ताला नसते कोणती जात आणि पात,  एक तेच तर आहे जे करते सर्व धर्मांवर मात.

रक्तदान कधी व कोणी कोणी करावे – When and Where to Donate Blood

तुम्हाला माहिती आहे का रक्तदान करण्यात कोणत्याच प्रकारची हानी नसून, उलट त्यापासून आपल्याला फायदाच मिळतो. अनेक माणसे दर तीन महिन्यातून रक्तदान करीत असतात. वयाची १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या व्यक्तींपासून ६५ वर्षापर्यंत वय असणारे सर्व व्यक्ती रक्तदान करू शकतात.

रक्तदान करण्यात कोणत्याच प्रकारची बाधा नाही फक्त रक्तदात्याचे वय १८ वर्षापेक्षा जास्त आणि वजन हे ४५ किग्रॅ. कमी असता कामा नये. रक्तदान करण्यापूर्वी रक्तदात्याच्या रक्ताची तपासणी करण्यात येत असते. त्यात त्याच्या रोगाचे निदान करून हिमोग्लोबिन चे प्रमाण १२.५ आहे की नाही ते तपासतात. रक्तदाता जर या चाचण्यांमध्ये पास झाला तर तो रक्तदान करण्यास पत्र ठरू शकतो.

आजकाल तर जागोजागी रक्तदानाची शिबिरे घेतली जातात. आपण त्या ठिकाणी जावून किंवा एखाद्या रक्तपेढीत रक्तदान करू शकता. आपण रक्तदान केल्याने एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो.

रक्तदान मोहिम घोषवाक्य – Slogans on Raktdaan

Blood Donation Messages in Marathi

 मानवता वादी कार्य करूया, रक्तदान करण्यात सहकार्य देऊया.

Blood Donation Messages

 रक्तदान करण्यात नाही कोणती हानी, हे आधी जाणलं पाहिजे मानवांनी.

Poster on Blood Donation with Slogans

 रक्तदान आहे जीवनदान, ते वाचवी दुसऱ्याचे प्राण.

Best Slogans on Blood Donation

Best Slogans on Blood Donation
Best Slogans on Blood Donation

 रक्तदान करण्यात करू नका दिर्घाई, पळवून लावू समाजातील रोगराई.

Blood Donation Request Message

Blood Donation Request Message
Blood Donation Request Message

 रक्तदान करूया, माणुसकीची नाती जोडुया.

स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना प्रमाणपत्र व कार्ड देण्यात येते. या कार्डचा उपयोग  रक्तदात्याला किवा त्याच्या परिवारातील व्यक्तीला रक्ताची गरज पडल्यास होतो. या  कार्डवर रक्तदात्याला रक्तपेढीतर्फे एक युनिट रक्त मोफत दिले जाते. यावरून आपल्याला रक्तदान करणे किती महत्वाचे आहे हे समजले असेलं.

पुढील पानावर आणखी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here