हसण्यावर सुंदर विचार मराठीमध्ये

Smile Quotes in Marathi

असं म्हटल्या जात की, यशस्वी व्यक्ती खुश राहतो की नाही ते माहीत नाही पण जो व्यक्ती खुश राहतो ना तो एक दिवस नक्कीच यशस्वी होतो.आजच्या लेखात आपण हास्यावर म्हणजेच Smile वर काही Quotes पाहणार आहोत.

तर चला पाहूया…

हसण्यावर काही अनमोल विचार – Best Smile Quotes In Marathi 

Smile Status in Marathi
Smile Status in Marathi

“जग जिंकण्यासाठी Attitude नाही फक्त दोन गोष्टी पुरेशा आहेत गोड स्वभाव व Cute Smile.”

Hasya Quotes
Hasya Quotes

“चला पुन्हा जोरात हसुयात विना माचीस चे जगाला जाळूयात.”

Marathi Quotes on Smile
Marathi Quotes on Smile

“Attitude दाखवला तर तुम्हाला कोणी विचारणार नाही पण Smile देऊन बघा आयुष्यभर तुम्हाला कोणी विसरणार नाही.”

Quotes about Smile
Quotes About Smile

“सोंदर्य शक्ती आहे एक स्मित तिची तलवार आहे.”

Quotes on Smile in Marathi
Quotes on Smile in Marathi

“कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा दुःख तर त्यांच्याकडे Already असते.”

Quotes on Smile
Quotes on Smile

“गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेले आयुष्य हसत जगा.”

Smile Msg Marathi
Smile Msg Marathi

“स्मित ही सगळ्यांच्या हृदयाच्या कुलुपास बसणारी किल्ली होय.”

Smile Quotes In Marathi
Smile Quotes In Marathi

“दिवसाची सुरुवात नेहमी हास्याने करा आपला पूर्ण दिवस आनंदात जाईल.”

Smile Quotes
Smile Quotes

“जीवनातील मोठ्या रोगांवर उत्तम औषध म्हणजे Smile.”

Smile SMS in Marathi
Smile SMS in Marathi

“इतकं मस्त हसत राहावं की दुखःनेही ते पाहून हसावं, इतकं छान जगत राहावं की मरणाने ही तुम्हाला नेताना रडावं.”

Beautiful Smile Quotes in Marathi
Beautiful Smile Quotes in Marathi

“हसत राहिलात तर संपूर्ण जग आपल्या बरोबर आहे नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण डोळ्यात जागा नाही.”

Smile Status
Smile Status

“आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक छान Smile द्या, खरच हा उपहार इतर कोणत्याही वस्तुपेक्षा मौल्यवान आहे .”

पुढील पानावर आणखी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here