संघर्षावर मराठी सुविचार, स्टेटस

Struggle Quotes in Marathi

"Life

संघर्षावर मराठी सुविचार, स्टेटस – Struggle Quotes in Marathi

जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करील त्यालाच उद्याचं सुख अनुभवायला मिळेल.

संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यात खरी लढण्याची ताकद असते.

भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे….

Marathi Quotes on Struggle

"<yoastmark

संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होत नाही जोपर्यंत छणीचा घाव घेत नाही दगडसुद्धा देव होत नाही.

जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे.

संघर्ष करण्यासाठी ताकद नव्हे तर जिद्द असावी लागते.

Sangharsh Marathi Quotes

Sangharsh Marathi Quotes
Sangharsh Marathi Quotes

संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे.

जीवनातला संघर्ष हा जीवनाचे सामर्थ्य वाढवत असतो.

आयुष्यात संघर्ष जितक्या लवकर सुरू होतो तितक्या लवकर परिपक्वतेच्या दिशेने तुमचा प्रवास सुरु होतो संघर्षाकडे पाठ फिरवू नका तर त्याला सहप्रवासी बनवा.

Sangharsh Quotes

Sangharsh Quotes
Sangharsh Quotes

जीवनात संघर्ष करत रहा कारण साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही.

सोबत कितीही लोक असु द्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो म्हणून अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा.

जेवढा कठीण संघर्ष असतो, तितकाच शानदार विजय असतो.

Life Struggle Quotes in Marathi

"Life

संघर्ष असा करा की तुमच्या विरोधकांनी पण तुमचे कौतुक केले पाहिजे.

संघर्ष म्हणजे स्वतःला सिध्द करण्यासाठी मिळालेली संधीच असते.

जर तुम्हाला आयुषात खूप संघर्ष करावा लागत असेंन तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो त्यांच्यामध्ये धमक असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here