यशावर आधारित असे काही विचार जे वाचून आपला आत्मविश्वास वाढेल

Success Quotes in Marathi

प्रत्येक मनुष्य जन्माला येतो स्वतःच्या परीने आपले जीवन जगतो आणि व्यतीत केलेल्या जीवनाचा अंत हा त्याच्या मृत्यु ने होतो, पण आपण निरीक्षणं केलं असता आपल्या लक्षात येईल की, इतिहास हा जन्माला आलेल्या प्रत्येकाला आठवण ठेवत नाही, तो फक्त त्यांनाच आठवण ठेवते जे सर्व जगाच्या काही वेगळं करतात.

म्हणजेच यशस्वी होतात आता प्रत्येकाची यशाची व्याख्या ही वेगळी वेगळी असते, यश म्हणजे आरोग्य, संपत्ती, आणि सुख ह्या गोष्टींचं एकत्रीकरण.तर त्याच यशावर आजच्या लेखात आपण काही सुविचार पाहणार आहोत जे आपल्याला यश मिळविण्यासाठी मदत करतील.

तर चला पाहूया..

यशासाठी प्रेरणादायी सुविचार – Success Quotes in Marathi

Success Quotes in Marathi
Success Quotes in Marathi

 स्वप्न पहायचेच असेल ना तर मोठी पहा लहान कशाला? कारण मोठी स्वप्नच माणसाचं रक्त ढवळू शकतात.

जीवनात यशस्वी तोच होतो ज्याच्यावर शञुने लिंबु फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो…!!

Success Quotes

Success Quotes
Success Quotes

 तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मेलात तर सर्वस्वी तुमचाच दोष असेल.

जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर … तुम्हाला सूर्यासारखे जळावे लागेल …

Success Thoughts in Marathi

Success Thoughts in Marathi
Success Thoughts in Marathi

 रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा.

तुम्हाला जीवनात फक्त एकच गोष्ट तुमची स्वप्न खरे होण्यापासून रोखू शकते ती म्हणजे ‘अपयश येण्याची भीती’

Success Thoughts

Success Thoughts
Success Thoughts

 नेहमी प्लॅन करून सुरुवात करणे हे गरजेचे नसते कधी कधी बस सुरू करून देणे बेस्ट असते.

“यशाइतकं बोलकं दुसरं काही नसतं”

Success Status in Marathi

Success Status in Marathi
Success Status in Marathi

 एकतरी स्वप्न असं पाहा जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला आणि रात्री जागून मेहनत करायला प्रेरणा देत जाईल.

यश हे नशिबाने मिळत नाही. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख

Success Status

Success Status
Success Status

 तुमची सकारात्मक कृती सकारात्मक विचारांशी जुळत यश प्राप्त होते.

जेव्हा यश मिळवण श्वास घेण्या इतकच गरजेचं होईल तेव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकता.

Marathi Quotes on Success

Marathi Quotes on Success
Marathi Quotes on Success

 एकत्र येणे सुरुवात आहे एकत्र ठेवणे प्रगती आहे एकत्र काम करणे हे यश आहे.

जर यश मिळवायचे असेल तर मोठा विचार करा, वेगळा विचार करा.

Marathi Quotes Yash

Marathi Quotes
Marathi Quotes

 एक मजबूत सकारात्मक स्वयंप्रतिमा यशासाठी सर्वात चांगली तयारी आहे.

कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात.

Marathi Thoughts on Success

Marathi Thoughts on Success
Marathi Thoughts on Success

 या जीवनात अज्ञान आणि आत्मविश्वास आवश्यक आहे आणि नंतर यश निश्चित आहे.

यश मिळवण्यासाठी त्याग महत्वाचा आहे जर तुम्ही त्यागासाठी तयार आहात तर यश तुमचेच आहे.

यशासाठी प्रोत्साहित करणारे विचार – Motivational Quotes in Marathi for Success

खूप जणांना वाटत असेल हे यश नेमकं कस मिळत असेल तर आपल्याला सांगू इच्छितो की यशासाठी काही वेगळं करण्याची आवश्यकता नाही फक्त दैनंदिन जीवनात बदल करून आपल्या लक्षाकडे चालत राहावे, आणि त्याला मेहनतीची जोड द्यावी, आपल्याला यश प्राप्ती मिळवायला जास्त वेळ लागणार नाही.

Good Thoughts on Success

 ज्यांना अपयशाची भीती वाटते तेच अपयशी ठरतात ज्यांना अपयशाची भीती वाटत नाही यश त्यांची वाट पाहत उभं असत.

अपयशी माणसाकडे एक गोष्ट नक्की असते ते म्हणजे तो अपयशी का आहे याच “कारण”

Good Quotes on Success

Good Quotes on Success
Good Quotes on Success 

 जीवनात दहा वेळा पराभव होऊ द्या परंतु एकदाच असे जिंका की लोक तुम्हाला कायम लक्षात ठेवतील.

यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात, एक सहनशीलता आणि दुसरे हास्य… कारण हास्य त्याचे प्रश्न दिसून देत नाही…. तर सहनशीलता हि प्रश्न निर्माण करत नाही.

Good Quotes on Success in Marathi

Good Quotes on Success in Marathi
Good Quotes on Success in Marathi

 काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहचते कारण रुतणारे काटे पावलांचा वेग वाढवतात.

मोठ व्हायचय आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मन वाढवायला तुमची ओळख सांगतील.

Life Success Quotes in Marathi

Life Success Quotes in Marathi
Life Success Quotes in Marathi

 ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका, पावलो पावली येतील कठीण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत माहित…आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

Success Quotes with Images

Success Quotes with Images
Success Quotes with Images

 गर्दीचा हिस्सा नाही गर्दीच कारण बनायचं.

तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका…कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप नेहमीच मोती असते …

Images of Success Thoughts

Images of Success Thoughts
Images of Success Thoughts 

 सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतर मिळत असते.

यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किवा अपयशासाठी परिस्थितीला, माणसांना नशिबाला दोष देत नाहीत. ते स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात.

Images of Success Quotes

Images of Success Quotes
Images of Success Quotes 

 प्रत्येक छोटासा बदल हा मोठ्या यशाचा भाग असतो.

कधीही तुम्ही प्रयत्न करणे सोडू नका..कदाचित तुम्ही यशाच्या एक पाऊल दूर असाल…

Images of Success in Life

Images of Success in Life
Images of Success in Life

 यश हे हातांच्या रेषेत नाही तर कपाळाच्या घामात असते.

Success Whatsapp Status

Success Whatsapp Status
Success Whatsapp Status

 कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे कधी अपयशी होत नाहीत.

Marathi Quotes on Success

Marathi Quotes on Success
Marathi Quotes on Success

यशाची ऊंची गाठताना कुठल्याही कामाची लाज बाळगू नका आणि मेहनतीला घाबरू नका.

Quotes on Success in Marathi

Quotes on Success in Marathi
Quotes on Success in Marathi

कर्तुत्ववान व्यक्ती कधी नशिबाच्या आहारी जात नाहीत … आणि नशिबाच्या आहारी गेलेली व्यक्ती कधी कर्तुत्ववान होऊ शकत नाही नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा! यश तुमची वाट पाहत आहे.

Success Quotes in Marathi

Success Quotes in Marathi
Success Quotes in Marathi

जीवनात यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

Success Quotes

Success Quotes
Success Quotes

मेहनत इतक्या शांततेत कराव कि यश धिंगाणा घालेल,

Yash Quotes

Yash Quotes
Yash Quotes

यशस्वी आणि अपयशी व्यक्ती मध्ये एकच फरक आहे तो त्याचा वेळ कसा व्यतीत करतो.

या विचारांच्या मागे यशाचं गुपित लपलेलं आहे, आपणही आपल्या जीवनात ह्या विचारांना रुजू केलं तर एक दिवस यश आपल्या पायाजवळ लोळण घालेल, आशा करतो आपल्याला ह्या लेखांमध्ये लिहिलेले यशाचे सुविचार आपल्याला आवडले असतील, आपल्याला आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांमध्ये शेयर करायला विसरू नका, अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून राहा माझीमराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top