“सूर्योदयाच्या विषयी काही कोट्स”

Sunrise Quotes in Marathi

आयुष्यातील अमुल्य क्षणांपैकी एक क्षण म्हणजे सूर्योदय, चहूकडे शांतता, कोणत्याही वाहनांचा आवाज नाही, पक्षांचा किलबिलाट, शांत वातावरणात जगण्याचा क्षण म्हणजेच सूर्योदयाची वेळ. दररोज सकाळी उठून सूर्यदेवाचे दर्शन घडतं, आपणही सकाळी उठत असणार तर आपल्याला हि या विषयी चांगली माहिती असेल कि सूर्योदयाच्या वेळी कसे वातावरण असतं. तर आजच्या लेखात आपण सूर्योदयाच्या विषयी काही कोट्स आणि काही विचार पाहूया,

“सूर्योदयाच्या विषयी काही सुंदर कोट्स” – Sunrise Quotes in Marathi

"<yoastmark

“प्रत्येक सूर्योदय हा कोणाचे ना कोणाचे नशीब उजाळण्यासाठीच असतो.”

“अशी कोणतीही रात्र किंवा समस्या नाही, जी सूर्योदयावर आणि आशेवर विजय मिळवू शकते.”

Sunrise Quotes Images

Sunrise Quotes Images
Sunrise Quotes Images

“प्रत्येक सूर्योदय, हि एक नवीन सुरुवात असते.”

“दररोज सूर्योदयाला पाहण्यात एक वेगळीच मजा असते”

“सूर्योदय पाहणे जगातील सर्वात चांगल्या प्रसंगांपैकी एक आहे.”

Marathi Quotes on Sunrise

"<yoastmark

“सूर्योदयाला सोडून गेलेल्या लोकांसाठी सूर्यास्त वाया घालवू नये.”

“जसा सूर्योदय पुन्हा पुन्हा होतो त्याचप्रमाणे आपणही प्रयत्न पुन्हा पुन्हा करायला हवे.”

“सूर्योदयाच्या वेळेस आभाळाला एक वेगळाच रंग आलेला असतो”

Suryoday Quotes

सुर्योदयाविषयी जितकं लिहावं तितकं कमी पडतं, कारण सूर्योदयाला शब्दात मांडणे कठीणच, सूर्योदया नंतर गाढ झोपेत असणारे या क्षणाचा आनंद घेऊच शकत नाही, कारण त्यासाठी सकाळी उठावे लागतं, त्यानंतरच या क्षणाचा आनंद घेता येतो. तर या सुंदर क्षणावर पुढेही काही कोट्स आणि विचार आहेत. तर चला पाहूया.

Suryoday Quotes
Suryoday Quotes

“नवीन गोष्ट सुरुवात करण्यास भीती वाटत असेल तर एक वेळ सूर्योदयाला पहा.”

“संपूर्ण दिवस उत्तम जाण्याचे काही गूढ रहस्य असेल तर ते आहे सूर्योदय.”

“मला अशी व्यक्ती आवडेल जीला नेहमी सूर्य एका रंगातून दुसऱ्या रंगात जाताना पाहायला आवडेल”. 

Sunrise Marathi Quotes

"<yoastmark

“सूर्योदय तुम्हाला एक शिकवण देतो कि पुन्हा एकदा सुरुवात करून पहा.”

“प्रत्येकाने दररोज सूर्योदयाचा आनंद घ्यायलाच हवा.”

“सूर्योदय जीवनात नवीन गोष्टींची सुरुवात कण्यासाठी एक प्रेरणा असतो.” 

Sunrise Captions

Sunrise Captions
Sunrise Captions

“सूर्योदय म्हणजेच अपयश आल्यानंतर सुद्धा आशा दाखविणारा एक प्रसंग.”

“तुमच्यावर सूर्याचा प्रकाश पडो अथवा नाही पडो पण तुमच्या आतील प्रकाश बाहेर अवश्य पडू द्या”

“सूर्योदयाच्या वेळेस अंथरुणावरून उठून बाहेर फुले उमलताना पाहणे हा एक अलौकिक आनंद आहे”

Famous Sunrise Quotes in Marathi

"Famous

“पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान सोने म्हणजे सूर्योदय.”

“दररोजची सकाळ हि अंधाराविरुद्ध पुकारलेली क्रांती असते.”

“जर आपण अंधारातून गेलेले असाल तरच आपण सूर्योदयाच्या चमत्काराचे कौतुक करू शकता.”

तर ह्या होत्या सूर्योदयावर काही कोट्स आणि विचार, तर आशा करतो आपल्याला लिहिलेल्या ह्या कोट्स आणि विचार आवडल्या असतील, आपल्याला लिहिलेल्या कोट्स आणि विचार आवडले असणार तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here