जीवन बदलुन टाकणारे स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश

Swami Samarth Quotes in Marathi

अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज ज्यांनी मनुष्याला स्वतःमध्ये असलेल्या ईश्वराला शोधण्यास सांगितले. भगवान श्री दत्त यांचे ते तिसरे अवतार मानल्या जातात, ते आपल्या भक्तांच्या समस्यांचे निवारण करत असतं. तर आजच्या लेखात आपण स्वामी समर्थ यांच्या विषयी काही कोट्स पाहणार आहे, आशा करतो आपल्याला आवडतील, तर चला पाहूया.

जीवन बदलुन टाकणारे स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश – Swami Samarth Quotes in Marathi

Swami Samarth Quotes in Marathi
Swami Samarth Quotes in Marathi

“उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा” 

“यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याच भल झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे.”

Swami Samarth Thoughts in Marathi

Swami Samarth Thoughts in Marathi
Swami Samarth Thoughts in Marathi

“जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा” 

“विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी” 

Swami Samarth Status in Marathi

Swami Samarth Status in Marathi
Swami Samarth Status in Marathi

“जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो”

“तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.”

Swami Samarth Suvichar

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, एवढ वाक्य पुरेस आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. आणि बाकी कोट्स सारख्या खालीही काही कोट्स आहेत,

Swami Samarth Suvichar
Swami Samarth Suvichar

“गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही,”

Swami Samarth Quotes

Swami Samarth Quotes
Swami Samarth Quotes

“खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते.”

Swami Samarth Thoughts

Swami Samarth Thoughts
Swami Samarth Thoughts

“भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे”

“कोणत्याही साकारात्मात विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही.”

तर ह्या होत्या स्वामी समर्थ यांच्या काही कोट्स आशा करतो आपल्याला लिहिलेल्या ह्या कोट्स आवडल्या असतील. हा कोट्स लिहिलेला लेख आपल्याला आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here