Crab Information in Marathi

खेकडा विषयी संपूर्ण माहिती

Khekada chi Mahiti आपल्याला सर्वांना परिचित असलेला संधिपाद वर्गातील प्राणी म्हणजे खेकडा होय. खेकडा विषयी संपूर्ण माहिती – Crab Information in Marathi हिंदी नाव: खेकडा इंग्रजी नाव: Crab शास्त्रीय नाव: Brachyura खेकड्याला दहा पाय असतात. ह्याच्या शरीराचा आकार गोल व किंचित चपटा असतो. रंग : खेकड्याचा रंग काळपट राखाडी असतो. खेकडा हा प्राणी तळे, तलाव, …

खेकडा विषयी संपूर्ण माहिती Read More »