खेकडा विषयी संपूर्ण माहिती

Khekada chi Mahiti

आपल्याला सर्वांना परिचित असलेला संधिपाद वर्गातील प्राणी म्हणजे खेकडा होय.

खेकडा विषयी संपूर्ण माहिती – Crab Information in Marathi

Crab Information in Marathi
Crab Information in Marathi
हिंदी नाव: खेकडा
इंग्रजी नाव: Crab
शास्त्रीय नाव: Brachyura

खेकड्याला दहा पाय असतात. ह्याच्या शरीराचा आकार गोल व किंचित चपटा असतो.

रंग : खेकड्याचा रंग काळपट राखाडी असतो.

खेकडा हा प्राणी तळे, तलाव, नदीकाठ या ठिकाण आढळतो.

खेकड्याचे अन्न – Crab Food

खेकडा हा प्राणी जमिनीतील किडे, कीटक खातो.

इतर माहिती : खेकडा हा प्राणी आपल्या पायांचा उपयोग हालचालींसाठी करतो, त्याला पुढच्या बाजूस दोन मोठे पाय असतात. त्यांचा उपयोग आपले भक्ष्य पकडण्यासाठी करतात.
काही लोक खेकडे पकडून ते भाजून खातात, खेकडे समूहाने राहतात. खेकडा हा प्राणी नेहमी वाकडा चालतो, पाण्यात पोहताना खेकडा आपल्या मागील पायांचा उपयोग वल्ह्यासारखा करतो, खेकडा या प्राण्याच्या तोंडाजवळ दोन काडीसारख्या चाचपण्यांमुळे त्यांना स्पर्शज्ञान होते.

खेकड्याचे पाय गुडघ्यात वाकणारे आहेत. त्यामुळे तो नेहमी तिरका चालतो. खेकड्यांची वाढ होत असताना त्याच्या कवचाची योग्य प्रमाणात वाढ होत नाही त्यामुळे तो दुसऱ्या मोठ्या कवचात जाऊन राहतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here