Education Quotes for Students

शिक्षणा चे महत्व सांगणारे काही जबरदस्त मराठी सुविचार…

Marathi Quotes on Shikshan ‘विद्वेविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त खचले इतके अनर्थ एक अविद्वेने केले’ हे वाचून आपल्याला आठवण झाली असेल फुले घराण्याची ज्यांनी समाजाला सुशिक्षित करण्यासाठी जीवाचं रान केलं,शिक्षणामुळे समाजात विशिष्ट बदल होऊ शकतो हे त्यांनी त्या वेळेसच सांगितले होते. आजच्या लेखातही आपण शिक्षणाविषयी काही महान विचार पाहणार आहोत …

शिक्षणा चे महत्व सांगणारे काही जबरदस्त मराठी सुविचार… Read More »