10 April History Information in Marathi

जाणून घ्या १० एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

10 April  Dinvishesh मित्रानो, आजचा दिवस हा इतिहासात घडलेल्या ऐतिहासिक घटनेकारिता प्रसिद्ध आले. आजच्या दिवशी सन १९१२ साली ब्रिटन देशातील साऊथॅम्प्टन हार्बर येथून जगप्रसिद्ध जहाज टायटॅनिकने आपला प्रवास सुरु केला. आरएमएस टायटॅनिक हा व्हाइट स्टार लाइन द्वारा संचालित एक ब्रिटिश प्रवासी जहाज होता. सन १५ एप्रिल १९१२ साली पहाटेच्या वेळी उत्तर अटलांटिक महासागरात हे जहाज …

जाणून घ्या १० एप्रिल रोजी येणारे दिनविशेष Read More »