जाणून घ्या १५ मार्च रोजी येणारे दिनविशेष
15 March Dinvishesh १५ मार्च हा दिवस सर्वच लोकांसाठी विशेष महत्व आहे कारण, या दिवशी ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ असतो. १५ मार्च १९६२ रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी अमेरिकन संसदेत भाषण करून तेथील लोकांना सुरक्षिततेचा हक्क, माहितीचा, निवडीचा आणि प्रतिनिधित्व अश्या प्रकारचे चार अधिकार बहाल केले होते. यानंतर ग्राहक संस्थांच्या जागतिक संघटनेने संयुक्तराष्ट्र संघांशी …