जाणून घ्या १६ मे रोजी येणारे दिनविशेष
16 May Dinvishes मित्रांनो, आजचा दिवस हा विज्ञानाच्या दृष्टीने खूप महत्वाचा दिवस आहे, आजच्या दिवशी अमेरिकन वैज्ञानिक एका मानवी भ्रूणाच्या शरीरातून स्टेन पेशी काढण्यास यशस्वी झाले होते. वैद्यकीय क्षेत्रातील ही सर्वात मोठी सफलता होती असे म्हणने चुकीचे ठरणार नाही. त्यांच्या या शोधामुळे अनेक आजारांचे उपाय शोधण्यास मदत मिळणार होती. याव्यतिरिक्त आज मुघलकालीन भारतातील महाराष्ट्र राज्यातील मराठा हिंदवी …