जाणून घ्या १८ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष
18 April Dinvishesh मित्रानो, प्रतिवर्षी १८ एप्रिल हा दिवस जागतिक विश्व दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संपूर्ण विश्वातील मानवी सभ्यतेशी संलग्न ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या संरक्षणाप्रती लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या ...