जाणून घ्या १८ मार्च रोजी येणारे दिनविशेष
18 March Dinvishes १८ मार्च या दिवशी संपूर्ण भारतभर आयुध फॅक्टरीज डे म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे अवचित साधून ऑर्डनेन्स फॅक्टरी, फील्ड गन फॅक्टरी, स्मॉल आर्म्स फॅक्टरी, ऑर्डनन्स पॅराशूट फॅक्टरी आणि ऑर्डनन्स इक्विपमेंट फॅक्टरी आदी सर्व या दिवसाचा स्वीकार करतात. याव्यतिरिक्त या दिवसाला इतिहास घडलेल्या सर्व घडामोडींची संपूर्ण माहिती आम्ही या लेखात देणार आहोत. …