जाणून घ्या 31 मार्च रोजी येणारे दिनविशेष
31 March Dinvishesh आजच्या दिनाचे महत्व सांगायचे म्हणजे विज्ञानाच्या दृष्टीने आजचा दिवस खूप (31 March Today Historical Events in Marathi) महत्वाचा आहे. कारण आजच्या दिवशी आपल्या देशातील पहिल्या चिकित्सक महिला डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जन्मदिन. ब्रिटीश कालीन भारतात परदेशातून डॉक्टर ची पदवी ग्रहण करून भारतात येणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. याव्यतिरिक्त, संविधानाची निर्मिती करणारे महान तत्वज्ञानी …