जाणून घ्या ४ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष
4 April Dinvishesh मित्रानो, ऐतिहासिक घटनेच्या दृष्टीने आजचा दिन खूपच महत्वाचा आहे. इ.स. १८५८ साली झालेल्या पहिल्या स्वातंत्र्य उठावादरम्यान उत्तर प्रदेशमधील झाशी येथील उठावाचे नेतृत्व मराठा रियासतेच्या शासिका राणी लक्ष्मीबाई ...