जाणून घ्या ६ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष
6 April Dinvishesh मित्रानो, आजचा दिवस हा राजकारण आणि खेळ या दोन गोष्टीसाठी महत्वाचा आहे. सन १९५१ साली राजकारणी श्याम प्रसाद मुखर्जी यांच्याद्वारे स्थापित भारतीय जनसंघ पक्षाच्या अंतर्गत सन १९८० साली देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. याचप्रकारे, आजचा दिवस हा खेळ प्रेमींसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. …