जाणून घ्या ६ मे रोजी येणारे दिनविशेष
6 May Dinvishes मित्रानो, ६ मे हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात भयानक विध्वंसक घटनेचा साक्षीदार आहे. मुंबई येथे सन २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या आतंकवादी हमल्यातील पकडण्यात आलेला जिवंत आतंकवादी अजमल कसाब याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तसचं, आज मराठा साम्राज्याचे शासक छत्रपती शाहूमहाराज यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या सामाजिक सुधारणा आज सुधा लोकांच्या …