कंगना राणावत
कंगना राणावत / Kangana Ranaut एक उत्कृष्ट फिल्म अभिनेत्री आहे. तिने बॉलीवूड चित्रपटामध्ये आपले करियर बनवले आहे. त्या भारतातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्र्यामधून एक आहे. कंगना भारतीय मेडीया मध्ये इमानदारी आणि खरया मनाने सामान्यासमोर आपले विचार प्रकट करण्यासाठी ओळखली जाते. भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध कलावंतांमध्ये गणल्या जाणारी कंगना 3 राष्ट्रीय फिल्म अवार्ड आणि ४ विविध …