आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..
Aditya Thackeray Mahiti शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातील बलाढ्य पक्ष म्हणून आज ओळखला जातो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या शिवसैनिकाची नाळ आपल्या पक्षासोबत फार घट्ट जोडलेली पहायला मिळते. बाळासाहेबांनी आपल्या व्यक्तीमत्वातून प्रत्येक शिवसैनिकात तसा विश्वास निर्माण केला. त्यांच्या पश्चात उद्धव ठाकरे पक्षाची जवाबदारी सांभाळताना दिसतात. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनची जवाबदारी आदित्य ठाकरे या त्यांच्या नातवाच्या मजबूत खांद्यावर …