महाराष्ट्रातील अनोख्या परंपरा
Festivals of Maharashtra टोमॅटो फेस्टीव्हल तुम्हाला माहीती आहे का? स्पेन मधील टोमॅटो फेस्टीव्हल फार फेमस आहे. पुर्ण स्पेन उत्सवाच्या दिवशी रस्त्यावर उतरतं आणि एकमेकांना टोमॅटो मारून लाल करतं. पुर्ण शहर तेव्हा लालेलाल झालं असतं. असे विविध उत्सव आणि परंपरा (Festivals of Maharashtra) यामुळे देखील ती ठिकाणं ओळखली जात असतात. महाराष्ट्रातील अनोख्या परंपरा – Unique Festivals …