कोरफड ची माहिती आणि फ़ायदे
Aloe Vera आपल्याला परिचित असलेली औषधी वनस्पती म्हणजे कोरफड होय. कोरफडचे बरेच फायदे असल्याने ते घरोघरी पाहायला मिळते. कोरफड याचा औषधी म्हणून खूप जास्त प्रमाणात केला जातो. तसेच याची लागवड कशी होते, त्याचा औषधी म्हणून कसा वापर केला जातो. कोरफड (Aloe Vera) विषयी अशी बरीच माहिती आपण समोर पाहणार आहोत. कोरफड ची माहिती आणि फ़ायदे …