आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि कोट्स
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha विठुरायाचं वेड आणि पायी वारी हे जगातलं एकमेवाद्वितीय आश्चर्य आहे ! देशी परदेशी निरीक्षकांना, अभ्यासकांना कुतूहल वाटणारा हा चमत्कार आहे. ही वारी यंदा चुकली त्यामुळे वारकऱ्यांचे मन थाऱ्यावर नाही, पण युगानुयुगे कर कटावर ठेऊन चंद्रभागे तिरी उभा असलेला विठुराया प्रत्येक सजीवाच्या हृदयात विराजमान आहे. त्याचे तिथेच मनोमन दर्शन घेऊन उद्भवलेल्या …