अशोक स्तंभाबद्दल संपूर्ण माहिती
Ashok Stambh Information in Marathi प्राचीन भारतातील एक महत्वाचे आणि बलशाली साम्राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य. मौर्य साम्राज्याचे सम्राट अशोक महान व उदार शासक होते. शिल्पकलेची आवड असल्याने त्यांनी आपल्या साम्राज्यात स्थापत्यकलेचे अनेक उत्तम नमुने उभारले. त्याचेच एक उदाहरण म्हणजे सम्राट अशोक यांच्या काळातील स्तंभ. या स्तंभांना आपण अशोक स्तंभ म्हणून ओळखतो. अशोक स्तंभाबद्दल थोडक्यात माहिती …