मुगल वंशाचा महान योद्धा बाबर चा इतिहास
Babar Marathi Mahiti भारतावर जवळ-जवळ 300 वर्ष मोगलांची सत्ता होती, या दरम्यान मोगल साम्राज्याचे अनेक महान आणि परमवीर योद्धा आले ज्यांचे वर्णन भारतीय इतिहासात आपल्याला पहायला मिळते. परंतु मुगल वंशाचा बाबर हा केवळ महान योद्धाच नव्हता तर सर्वात महान शासक देखील होता, ज्याने मुगल राजवटीचा पाया रचला. महान शासक बाबर चा इतिहास – Babar History …