डॉ. भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीविषयी माहिती
Babasaheb Ambedkar Jayanti Mahiti १४ एप्रिल हा दिवस भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस अखिल बौध्द बांधव एका सणाप्रमाणे साजरा करतांना आपल्याला दिसुन येतात. समानता दिन आणि ज्ञान दिवसाच्या स्वरूपात देखील हा दिवस संपन्न होतो. आयुष्यभर समानतेकरीता आपले जीवन खर्ची घालणारे बाबासाहेब समानतेचे प्रतिक आणि ज्ञानाचे प्रतिक म्हणुन देखील ओळखले जातात. तव्दतच बाबासाहेबांना मानवाधिकाराचे आंदोलन, भारतीय संविधानाचे …