लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची सविस्तर माहिती
Lokmanya Tilak And Chi Mahiti ’’ स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ’’ अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतिय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेता म्हणुन ख्यातनाम आहेत. बाळ गंगाधर टिळक भारतिय क्रांतीकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, वकिल व भारतिय स्वातंत्र्य सेनानी देखील होते. भारतिय स्वतंत्रता आंदोलनाचे पहिले नेता लोकमान्य टिळक …