Balasaheb Thackeray

बाळासाहेब ठाकरे यांची माहिती

Balasaheb Thackeray in Marathi बाळ केशव ठाकरे! एक भारतीय  राजकारणी! बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी ला ते जास्त प्राधान्य द्यायचे. त्यांचा पक्ष पश्चिम महाराष्ट्रात सक्रिय स्वरूपात कार्य करीत आहे. त्यांचे सहकारी त्यांना ’’बाळासाहेब’’ या नावाने हाक मारीत तर त्यांना मानणारे त्यांना हिंदु हृदय  सम्राट म्हणतात. बाळासाहेबांचा जन्म पुण्यात २३ जानेवारी १९२६ ला रमाबाई आणि केशव …

बाळासाहेब ठाकरे यांची माहिती Read More »