Jambhul Information in Marathi

जांभूळ फळाची संपूर्ण माहिती

Java Plum Fruit “जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो ” हे गाणे ओढांवर अलगद येते, जेव्हा मार्केट मध्ये आपल्याला जांभूळ विकायला आलेली असतात. आणि सहजच त्यांच्या कडे आपले मन वळते. उन्हळ्यात जसे आंबा अमृतफळा सारखा असतो तर पावसाळ्याच्या सुरवातीला जांभूळ हे अमृत फळच मानावे. इतके आंबट -गोड मनाला हरवून टाकणारे, चटपटीत जरी असले तरी त्याबरोबर …

जांभूळ फळाची संपूर्ण माहिती Read More »