डाळिंब फळाची संपूर्ण माहिती
Dalimb Information in Marathi लाल रंगाचे आकर्षक फळ, त्याची दाणे सुद्धा लाल रंगाची, पाणीदार व चवीला गोड लागणारी. डाळिंबात मुबलक घटक प्रमाणशीर असतात,त्यात पाणी, ऊर्जा, प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, फायबर, साखर तर व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी6 आणि खनिजांमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जस्त इ.असे गुणधर्मी असलेले डाळिंब. डाळिंब फळाची संपूर्ण माहिती – Pomegranate Information in Marathi …