Bhagwan Mahavir Swami Information in Marathi

 भगवान महावीरांची महान जीवन गाथा

Mahavir Swami Life Story  जैनांचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीरांनी उभे आयुष्य संपूर्ण मानव जातीला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरून जाण्याचा मार्ग दाखविला. आपापसात एकजुटीने रहाण्यास शिकविले, पशुहत्येचा, जातीपातीच्या भेदभावाचा कडाडून विरोध केला. भगवान महावीरांनी मानवतेच्या कल्याणासाठी ऐहिक वैभवाचा…समस्त सुख-सोयींचा त्याग करून तप-त्यागाचा मार्ग अवलंबिला होता. भगवान महावीरांचे अवघे जीवनच आपणा सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. राजमहालात राहणाऱ्या …

 भगवान महावीरांची महान जीवन गाथा Read More »