भंडारा जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती
Bhandara District महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा! तलावांचा जिल्हा अशी या शहराची ओळख, जवळपास 3,648 लहान मोठी तळी या शहरात आहेत. तलावांचा जिल्हा जशी या शहराची ओळख तसच हा जिल्हा ओळखला जातो तो सुगंधी तांदुळासाठी! मोठया प्रमाणात तांदळाचे उत्पादन या जिल्हयात घेतले जात असुन सुगंधी तांदुळाचे विपुल प्रमाणात उत्पादन घेतले जाते. भंडारा जिल्हाची संपूर्ण माहिती – Bhandara …