“तुम्हाला माहित आहेत काय? असे कायदे जे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.”
Bhartatil Kayde भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला अधिकार दिले आहेत. ज्या अधिकारांचा वापर करून तो स्वतःचा बचाव करू शकतो. स्वातंत्र्य, समता, व बंधुता या तत्वांवर आधारलेले आपले भारताचे संविधान प्रत्येक नागरिकाला ...