देवेंद्र फडणवीस यांची माहिती
Devendra Fadnavis Mahiti महाराष्ट्राचे तरूण तडफदार राजकारणी व्यक्तिमत्व आणि २०१४ या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेणारे अभ्यासु व्यक्तिमत्व म्हणजे श्री. देवेंद्र फडणवीस! कुशल युवा राजकारणी, स्वच्छ प्रतिमा, अभ्यासु ...