जाणून घ्या ३१ जुलै रोजी येणारे दिनविशेष
31 July Dinvishes मित्रांनो, आजचा दिवस हा स्वातंत्र्य संग्रामाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेवरून भारतात परत आल्यानंतर त्यांनी गुजरात मधील अहमदाबाद मधील साबरमती नदीच्या किनारी आपला ...