चला तर जाणुया अकोला जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती
Akola District Information पश्चिम विदर्भात वसलेला अकोला जिल्हा (Akola District)! ’काॅटन सिटी’ म्हणुन सर्वत्र असलेली या जिल्हयाची ओळख आजतागायत कायम आहे. अकोला हे शहर आदिम काळापासुन विदर्भाचा भाग आहे. प्राचीन ...