बलिप्रतिपदा/पाडवा या सणाविषयीची विशेष माहिती.
Diwali Padwa Information in Marathi दिपावलीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा... पाडवा! साडे तिन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त. कोणत्याही शुभकार्याची सुरूवात या दिवसापासुन करावी. हा दिवस बळीराजाचा स्मरणदिन म्हणुन देखील पाळला जातो. ...