भारताची स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे जीवन चरित्र
Lata Mangeshkar in Marathi स्वर कोकिळा लता मंगेशकर भारताच्याच नाही तर अखिल विश्वातील सर्वात सुप्रसिध्द आणि अनमोल अश्या गायिका आहेत. त्यांच्या आवाजाची किमया केवळ भारतियांवरच नव्हें तर विदेशातील नागरिकांवर देखील ...