गाड्यांच्या नंबर प्लेट वेगवेगळ्या रंगांच्या का असतात? हे आहे त्यामागील कारण!
Types of Number Plates असा एकही मनुष्य नसेल जो एकविसाव्या शतकात जगतोय, आणि त्याला चारचाकी वाहनाविषयी माहिती नसेल, काही महान लोकांनी तर भूतकाळात अश्या भविष्यवाणी केलेल्या आहेत कि एकविसावे शतक ...