भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या विषयीची माहिती
Prakash Ambedkar Mahiti प्रकाश आंबेडकर हे भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख नेते आहेत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातु असुन बहुजन समाजाचे महत्वाचे नेते म्हणुन त्यांच्याकडे पाहिल्या जाते. 'बाळासाहेब आंबेडकर’ म्हणुन ...