मुळ्याची माहिती
(Radish)Mulyachi Mahiti मुळा हा कंदमुळे भाजीतील प्रकार आहे. फार प्राचीन काळापासून भारतात व इतर देशांतही मुळ्याची लागवड केली जाते. मुळ्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी असते. त्यामुळेच खाण्यात याचा सलाद, कोशिंबीर, मध्ये खाणे जास्त आवडते. मूल्याचे काय फ़ायदे, उपयोग, अशीच बरीच माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. मुळ्याची माहिती – Radish Information in Marathi हिंदी नाव : …