महाराष्ट्रातील प्रखर नेतृत्व राजसाहेब ठाकरे
Raj Thackeray Jeevan Parichay महाराष्ट्रातील प्रमुख राजकारणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकिय पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष राज ठाकरे. राजकारणातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व राज ठाकरे! हे एक असे राजकारणी आहेत ज्यांच्याभवती प्रसिध्दीचं वलय नेहमी फिरत असतं. महाराष्ट्रात येणारे परप्रांतियांचे लोंढे राज ठाकरेंना कदापीही मान्य नाहीत. या परप्रांतियांमुळे महाराष्ट्रातील तरूणांवर उपासमारीची पाळी येत असल्याचा त्यांचा आरोप आहे …