शहीद राजगुरू यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
Rajguru Information in Marathi क्रांतिकारक म्हटलं कि सुरुवातीच्या काही नावात येणार नाव म्हणजे शहीद राजगुरू. २३ मार्च १९३१ रोजी देशासाठी फासावर जाणाऱ्या शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव आणि शहीद राजगुरू यांच्या आठवणीत संपूर्ण देश २३ मार्चला ‘शहीद दिवस’ म्हणून ओळखतो. शहीद राजगुरू यांच्या बद्दल संपूर्ण माहिती – Rajguru Information in Marathi शहीद राजगुरू यांच्याबद्दल थोडक्यात – …