बहिण भावाच्या नात्याचा गोड सण “रक्षाबंधन”
Raksha Bandhan Information in Marathi “बहना ने भाई की कलाई पे प्यार बांधा है… प्यार के दो तार से संसार बांधा है” “मेरे भैय्या.. मेरे चंदा.. मेरे अनमोल रतन… तेरे बदले मै जमाने की कोई चिज ना लुं” या सारखी गाणी रेडिओ वरून ज्यावेळी ऐकायला येतात….बहिण भावाच्या नात्याला अधोरेखीत करतात आणि समिप येऊन ठेपतो या …